"सूर्यकन्या तापीकेश्वर" ही एक नोंदणीकृत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था असून ती जळगाव जिल्ह्यातील निसर्गरम्य, शांत आणि पुण्यभूमी असलेल्या अंतुर्ली गावात, पवित्र तापी नदीच्या सान्निध्यात वसलेली आहे. गेली दोन दशके आम्ही या परिसरातील ग्रामीण भागात निःस्वार्थ सेवा करत आहोत. भारतीय तत्त्वज्ञानाच्या आदर्शांनी प्रेरित होऊन आम्ही मानवसेवेचं व्रत स्वीकारलं आहे.
"आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आधुनिक युगातील समस्या, अडचणी आणि दुःख यांना प्राचीन ज्ञानाच्या आधाराने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं."
देणगी QR कोड
सूर्यकन्या तापीकेश्वर बहुद्देशीय ट्रस्ट, अंतुर्ली.
खाते क्रमांक - 60324482966IFSC कोड - MAHB0000004
शाखा - बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव शहर
